अतिवृष्टी आणि रब्बी अनुदान: ५ डिसेंबरपासून वाटप पुन्हा सुरू होणार!
३ ते ५ डिसेंबरपर्यंत विशेष KYC मोहीम; केवायसी अपूर्ण असलेल्या हजारो शेतकऱ्यांचे अनुदान अडकले. केवायसी प्रलंबित असल्याने अनुदान अडकले हंगाम २०२५ मध्ये राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने मदतीचे पॅकेज जाहीर केले आणि जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून डेटा अपलोड केला. पात्र शेतकऱ्यांची यादी तयार होऊन अनेकांना अनुदान मिळाले … Read more







